Global Report| 2035 पर्यंत मुस्लिम बहुसंख्याक होणार? कोणता धर्म लोकसंख्येनुसार सर्वात मोठा गट होईल ?

सध्या जगात एका नव्या अभ्यासाची जोरदार चर्चा सुरु झालीय. पुढील पाच दशकांमध्ये लोकसंख्येच्या धार्मिक वितरणात मोठा बदल होणार असल्याचं हा अभ्यास सांगतोय. प्यू या संस्थेनं केलेल्या अभ्यासानुसार 2035 पर्यंत ख्रिश्चन या सर्वात मोठ्या धार्मिक गटाची लोकसंख्या कमी होणार आहे. आणि 2070 पर्यंत त्यात आणखी घट होईल... या अभ्यासानुसार कोणत्या धर्माची लोकसंख्या पुढील ५० वर्षांमध्ये किती असेल. कोणता धर्म लोकसंख्येनुसार सर्वात मोठा गट होईल पाहूया एक सविस्तर ग्लोबल रिपोर्ट...

संबंधित व्हिडीओ