टिपू सुलतानच्या जयंती कार्यक्रमात काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीनंतर महाराष्ट्रात नवा राजकीय वाद उभा राहिलाय. महाराष्ट्रात भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना अशाप्रकारे अशाप्रकारे नोटा उधाळल्या जातात, काँग्रेस आमदार अमित देशमुख देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी असे प्रकार होत असताना रोखलं का नाही? असा सवाल आता उपस्थित होतोय.दरम्यान यावरून भाजपनं काँग्रेसवर जोरदार टीका केलीय, तर या सगळ्या वादावर अमित देशमुख यांचे बंधू आणि काँग्रेसचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात..