लातूर जिल्ह्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आलाय. कर्जाचे हप्ते थकल्याने उदगीरमध्ये एका महिलेचं घर सील करण्यात आलंय, तर दुसरीकडे कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचं NDTV मराठीच्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आलंय.या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत राज्य सरकारने काही पावलं उचलायला सुरूवात केलीयत...पाहूयात एक विशेष रिपोर्ट.