Pune Ganpati Visarjan | पुण्यात गणपती विसर्जनाची भव्य तयारी! पाहा महत्त्वाचा रिपोर्ट । NDTV मराठी

पुण्यात गणपती विसर्जनासाठी महानगरपालिकेने ३८ हौद, २८१ ठिकाणी ६४८ टाक्या आणि ३२८ निर्माल्य कलश/कंटेनरची व्यवस्था केली आहे. सुरक्षेसाठी अग्निशमन दल आणि सीसीटीव्हीचीही सोय करण्यात आली आहे. घरगुती बाप्पांच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून, रेवती हिंगवे यांनी या व्यवस्थेचा आढावा घेतला आहे.

संबंधित व्हिडीओ