बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले याला काही दिवसांपूर्वी चोरीच्या गुन्ह्यात गुजरात पोलिसांनी अटक केलेली आहे.या गुन्ह्याच्या तपासात त्यांनी कासले याचा साथीदारालाही अटक केलंय.रणजीत कासलेच्या साथीदाराला बीडमधून अटक करण्यात आलीय..