भाजपतील सातपुते विरुद्ध मोहिते पाटील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.माजी आमदार राम सातपुतेंनी भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांवर टीका केलीय.भाजपात रणजीतसिंह मोहितेंचा विषय संपलाय.. अशी टीका राम सातपुतेंनी रणजीतसिंह मोहिते पाटलांनी केलीय.तर लवकरच अकलूजमध्ये भाजपामध्ये होणार मोठे इन्कमिंग होणार असून, देवाभाऊंकडून ग्रीन सिग्नलही मिळालाय अशी माहिती आमदार राम सातपुतेंनी दिलीय.