एनडीटीव्ही गुड टाईम्स आज श्रीनगरमधील दाल सरोवराच्या काठावर एका संगीत मैफिलीचे आयोजन करत आहे. या मैफिलीत अनेक संगीत दिग्गज सादरीकरण करणार आहेत. बॉलिवूड गायक सोनू निगम देखील या मैफिलीत सादरीकरण करणार आहेत..दल सरोवराच्या काठावर असलेल्या शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे होणाऱ्या या मैफिलीत मोहम्मद रफी यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यापासून काश्मीरमधील पर्यटन काहीसे कमी झाल्याचे निरीक्षण एनडीटीव्हीचे मुख्य संपादक आणि सीईओ राहुल कंवल यांनी नोंदवले आहे.या संगीत मैफिलीमुळे संपूर्ण खोऱ्यात सकारात्मकतेची लाट पसरली आहे. गायक सोनू निगम यांच्याशी बाततीत केलीय NDTVच्या प्रतिनिधींनी पाहुयात