कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी आजपासून विठ्ठलाचे चोवीस तास दर्शन सुरू करण्यात आले आहे... परंपरेप्रमाणे विठ्ठलाचा पलंग काढून सर्व राजोपचार बंद करण्यात आले आहेत..2 नोहेंबर रोजी होणाऱ्या कार्तिकीच्या सोहळ्यासाठी विठोबा भक्तांना 24 तास दर्शन देणार आहे... हे 24 तास दर्शन 9 नोहेंबर रोजीच्या प्रक्षाळ पूजेपर्यंत सुरू असणार आहे... याचबाबत थेट विठ्ठल गाभाऱ्यातून 24 तास दर्शनाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी...