Satara Doctor Suicide: CM Fadnavis on Politics | 'देवा भाऊ' चा इशारा! फलटण डॉक्टर आत्महत्या राजकारण तापले #PhaltanSuicidePolitics #JusticeForDrMunde #FadnavisRoar महाराष्ट्र: सातारा येथील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण येथे विरोधकांना लक्ष्य केले. 'महाराष्ट्राला देवा भाऊ (Deva Bhau) माहिती आहे, लहान भगिनीच्या न्यायासाठी कोणतीही तडजोड करणार नाही,' असे ठणकावून सांगत त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला.