Breaking News: Phaltan Doctor Case| विरोधकांना फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर | NDTV मराठी

#PhaltanDoctorSuicide #DevendraFadnavis #रणजितसिंहनाईकनिंबाळकर महाराष्ट्र: फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येवरून सुरू असलेल्या राजकारणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना फटकारले आहे. सत्य बाहेर येत आहे, दोषींना सोडणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.

संबंधित व्हिडीओ