Pandharpur| Vitthal Mandir| कार्तिकी वारीसाठी पंढरपुरात VIP कल्चर बंद, मंदिर समितीचा निर्णय

कार्तिक एकादशीच्या सोहळ्यासाठी आजपासून विठ्ठलाचे व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद असणार आहे... विठ्ठलाचे 24 तास दर्शन सुरू झाल्यानंतर कुठल्याही पद्धतीचे व्हीआयपी दर्शन देण्यात येणार नाही... वारकऱ्यांना केंद्रबिंदू मानून सुलभ दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे... त्यामुळे आषाढी नंतर पंढरपुरात होणाऱ्या सर्वात मोठ्या कार्तिकी वारीच्या सोहळ्यासाठी व्हीआयपी कल्चर बंद होऊन वारकरी भक्तांना थेट विठ्ठलाचे सुलभ दर्शन मिळणार आहे.

संबंधित व्हिडीओ