“जेव्हा जेव्हा पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीची तारीख जवळ येते. तेव्हा यांचे पाय लटपटतात आणि हे दिल्लीत जातात. त्यांचे मालक दिल्लीत असल्याने यांना जावं लागतं. कधी अमित शाहांना भेटतात, कधी मोदींना भेटतात. बाकी त्यात काहीही नाही”, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. एकनाथजी शिंदे दिल्लीला गेल्यामुळे संजय राऊतांना पोटसुळ, नवनाथ बन यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर