Top 5 News | महाराष्ट्रासह 5 वाजेच्या 5 महत्वाच्या बातम्या सविस्तर | NDTV मराठी

महाराष्ट्रासह देशातील 5 महत्त्वाच्या बातम्यांचा जलद आढावा घ्या! महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गोपाल बदने कोर्टात हजर होणार. पुण्यात धंगेकर-मोहोळ वादावर एकनाथ शिंदेंचा सल्ला. लातूरमध्ये गोरक्षणावरून मिलिंद एकबोटे विरुद्ध वंचितच्या नेत्या. मुंबईतील 'एग्रीमेंट रिलेशनशिप' आणि छत्तीसगडमध्ये २१ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण.

संबंधित व्हिडीओ