Gujarat Rain| बिलिमोरा परिसरात 28 मजूर झिंगा तलावात अडकले, मजुरांची मदतीसाठी हाक

गुजरातमधील बिलिमोरा परिसरात 28 मजूर झिंगा तलावात अडकले.जीव वाचवण्यासाठी मजुरांनी घराच्या छतावर घेतला आसरा.अडकलेल्या मजुरांची मदतीसाठी हाक, व्हिडीओ व्हायरल

संबंधित व्हिडीओ