Wari 2026|पालखी सोहळ्याच्या संरक्षणाची शेकडो वर्षांची परंपरा, पालखीमागे शितोळे सरकारांचे योगदान

संत श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचा इतिहास जितका गौरवशाली आहे, तितकेच महत्त्वाचे योगदान शितोळे सरकार घराण्याचे मानले जाते. प्रतिकूल परिस्थितीत पालखी सोहळ्याचे संरक्षण करण्यापासून ते माउलींच्या पालखीतील अश्व उपलब्ध करून देण्यापर्यंत या घराण्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे, शितोळे सरकारांचे वंशज आजही वारीच्या संरक्षणाची आणि सेवाभावाची परंपरा तितक्याच निष्ठेने जपत आहेत. याच ऐतिहासिक वारशाचा घेतलेला हा विशेष आढावा.

संबंधित व्हिडीओ