पाऊस यंदा अतिशय कमी पडेल.पाऊस यंदा चांगलीच धडकी भरवेल. पाऊस सरासरीसुद्धा गाठेल की नाही. असे सगळे पावसाबद्दलचे अंदाज चुकवत पाऊस तुफान बरसलाय. मुंबई, कोकण, खान्देशात पावसानं तुफान बॅटिंग केलीय. फक्त मराठवाड्याचा पत्ता अजून पावसाला सापडलेला नाही. पण तिकडे पालघर, वसई विरार आणि नाशिकमध्ये पावसानं नुसता धुमाकूळ घातलाय.या पावसानं काय मेसेज दिलाय. पाहुया