ठाकरेंच्या मुंबईतील मोर्चाला परवानगी मिळणार?संपूर्ण मुंबईत सध्या कलम 144 कलम लागू जमावबंदी लागू असल्याने मोर्चाला परवानगी मिळणार का? रविवारी म्हणजेच 26 जुलैला मोर्चा काढण्याचे आवाहन.विनापरवानगी मोर्चा काढल्यास होऊ शकते कायदेशीर कारवाई.