नाशिकमध्ये गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली.गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसरात मोठ्या प्रमाणात विसर्ग.रामकुंड परिसरात 19 हजार 508 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग