Gujarat मध्ये पावसाने मोडले सगळे Record, 2005 साली मुंबईत झालेल्या पावसाचा रेकॉर्डही मोडला

गुजरातमध्ये पावसाने सगळे रेकॉर्ड मोडले.2005 साली मुंबईत झालेल्या पावसाचा रेकॉर्डही मोडला.24 तासांत वलसाड इथे तब्बल 1,064 मिमी पावसाची नोंद.26 जुलै 2005 रोजी मुंबईत 944 मिमी पावसाची नोंद झाली होती.भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस.1995 साली चेरापुंजी इथे 1,563.3 मिमी पावसाची नोंद.2004 साली लक्षद्वीपमध्ये 1,168 मिमी पावसाची झाली होती नोंद

संबंधित व्हिडीओ