तीन बहिणींचं एकाच मुलासोबत लग्न; चौघेही सोशल मीडिया Content Creators, कुठे घडला हा अजब प्रकार?

तीन बहिणींशी लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार.उत्तर प्रदेशातील अमरोहातील घटना.विकास उर्फ विक्कूने केले देविका, छवी आणि अलकाशी लग्न.चौघेही जण सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्स.लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.विकाससोबत या तरुणी सोशल मीडियासाठी लग्नाचे व्हिडीओ करायच्या.तिघींच्या घरच्यांनी वेगवेगळ्या घरात लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला.विकास आणि तिघींनी मिळून चर्चा केली आणि लग्नाचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशातील अमरोहातील घटना

संबंधित व्हिडीओ