Hagawane कुटुंबीयांचे बँकेतील लॉकर सील, Rajendra Hagawane च्या लॉकरचाही समावेश | NDTV मराठी

वैष्णवी आत्महत्याप्रकरणी हगवणे कुटुंबियांचं बँकेतील लॉकर सील करण्यात आलंय. राजेंद्र हगवणे याचंही बँकेतील लॉकर सील करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.तर निलेश चव्हाणवर आणखी एका कलमांतर्गत गुन्हा दाखल झालाय.वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी नीलेश चव्हाणवर गुन्हा दाखल झालाय.सध्या हगवणे कुटुंबातील पाचही सदस्य पोलीस कोठडीत असून वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांची कसून चौकशी करत आहेत.

संबंधित व्हिडीओ