काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याचा शोध. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव चर्चेत.हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे माजी आमदार.काँग्रेस हायकमांड नव्या चेहऱ्याला संधी देणार?