Navi Mumbai मध्ये 'Medicity' प्रकल्पाचा मोठा निर्णय; राज्य सरकारचा जागतिक भागीदारी करार

नवी मुंबईत जागतिक दर्जाची आरोग्य सेवा उभारण्याच्या दिशेने राज्य सरकारने मोठं पाऊल टाकलं आहे. ‘मेडिसिटी’ प्रकल्पाच्या माध्यमातून रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेष यांना एकत्र आणणारी अत्याधुनिक आरोग्य परिसंस्था उभी राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

संबंधित व्हिडीओ