संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावरून वाद, सोहळ्यातील मानावरून रानवडे कुटुंबात नव्या वादाला तोंड

यंदाच्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रानवडे कुटुंबात मानाच्या प्रश्नावर वाद चिघळला आहे. पालखी रथ ओढण्याचा मान यावर्षी रानवडे कुटुंबियांना असताना, बैलजोडी समितीने तुळशीराम आणि हर्षवर्धन रानवडे यांची शिफारस केली. मात्र या निर्णयात आपल्या घराण्याला जाणीवपूर्वक डावलल्याचा आरोप उमेश रानवडे यांनी केला आहे.

संबंधित व्हिडीओ