एकीकडे दिल्ली दौरे, गुप्त बैठका आणि सात खासदारांची जुळवाजुळव…तरीही एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ला अपेक्षित यश मिळत नाही अशी चर्चा जोर धरतेय…सात खासदारांची किमान संख्या गाठणं शिंदे गटासाठी गरजेचं असताना,ठाकरे गटातली एकजूट अजूनही कायम असल्याचं चित्र दिसतंय…मंत्रिपदापासून ते राजकीय फायद्यांच्या ऑफर्स देऊनही खासदार वळत नसल्यामुळे, शिंदेंची ही मोठी राजकीय खेळी अडखळलीय.शिंदेंचं ऑपरेशन टायगर नेमकं का फेल होतंय..पाहुयात या रिपोर्टमधून..