आतापर्यंत जे झालं ते सावरून घेतलं, Sunetra Pawar यांचा पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांना सज्जड दम

सुनेत्रा पवारांकडून पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांना सज्जड दम.पक्षात कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप असतील तर विचार केला जाईल.आतापर्यंत जे झालं ते सावरून घेतलं- सुनेत्रा पवार. पक्षांतर्गत कुरघोडी करणाऱ्या नेत्यांना सुनेत्रा पवारांचा इशारा

संबंधित व्हिडीओ