Amravati मध्ये Congress नेत्यांची महत्त्वाची बैठक; वंचितच्या निलेश विश्वकर्मांना काँग्रेसचा पाठिंबा?

अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सध्या अमरावतीत महत्त्वाची बैठक सुरू आहे. खासदार बळवंत वानखडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात ही बैठक पार पडत असून, जिल्ह्यातील वरिष्ठ काँग्रेस नेते यामध्ये सहभागी झाले आहेत.

संबंधित व्हिडीओ