Special Report| महाराष्ट्रात पाऊस रेंगाळला, चिंता वाढली; पाऊस नेमका का आणि कुठे रेंगाळलाय?

मान्सून तळकोकणात येऊनही पुढे सरकत नाही… पावसाने दडी मारल्यामुळे राज्यात उकाडा वाढलाय, तर शेतकरी आणि नागरिकांची चिंता देखील वाढलीये… पुढील काही दिवस तरी ‘वेट अँड वॉच’चं चित्र आहे… आणि मान्सूनचा प्रवास कधी वेग घेणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेत… पाऊस नेमका का आणि कुठे रेंगाळलाय..पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट..

संबंधित व्हिडीओ