Bhiwandi| वाहोलीत 9 गोदामाला भीषण आग; गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात पेपर पुठ्ठा असल्याची माहिती

भिवंडी तालुक्यातील वाहोली येथे असलेल्या गोदामाला भीषण आग.गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात पेपर पुठ्ठा असल्याची माहिती.जय भगवान कॉम्प्लेक्स मधील असलेल्या नऊ गोदामाला भीषण आग.आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाची दोन गाड्या घटनास्थळी दाखल.

संबंधित व्हिडीओ