NCP Anniversary| राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात तटकरेंनी भुजबळांना डिवचलं, नेमकं काय म्हणाले?

दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळांनी राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने मी बुद्धबळाचा नाही तर कबड्डीचा खेळाडू आहे असं म्हणत पक्षातील नेत्यांना टोला लगावला होता, त्यावरच सुनील तटकरेंनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यातून भुजबळांना टोमणा लगावलाय, कबड्डीचा उत्तम खेळ खेळणारे असं म्हणत सुनील तटकरेंनी टोला लगावला.आणि यावर छगन भुजबळांनी दिलेली रिअॅक्शन देखील आता चर्चेचा विषय बनवलाय..

संबंधित व्हिडीओ