सुनील तटकरेंकडून भुजबळांचा उल्लेख कबड्डीचे उत्तम खेळाडू. वर्धापन दिन सोहळ्यात तटकरेंनी भुजबळांना डिवचलं.अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 27वा वर्धापन दिन.वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून सुनील तटकरे. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर पहिलाच वर्धापन दिन