उद्यापासून Rohit Pawar यांचे अन्नत्याग आंदोलन; Pandharpur जिल्हाधिकाऱ्यांकडून रोहित पवारांना पत्र

आमदार रोहित पवारांचे पंढरपुरात उद्यापासून अन्नत्याग आंदोलन सुरू होणार आहे. याच आंदोलनाबाबत सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता आणि पंढरपुरातील पुरुषोत्तम अधिक मासाच्या गर्दीच्या अनुषंगाने. लोकांची गैरसोय होईल. असे सांगत रोहित पवारांनी आंदोलनाबाबत विचार करावा. असे पत्र देण्यात आले आहे. तसेच आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाबाबत आम्ही चर्चाही करू. असेही स्पष्टीकरण सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी पंढरपुरात माध्यमांशी बोलताना दिले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या पत्रावर आमदार रोहित पवार काय निर्णय घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित व्हिडीओ