एकच वादा पार्थ दादा, वर्धापन दिन कार्यक्रमात Narhari Zirwal यांचा नारा | NCP Anniversary

एकच वादा पार्थ दादा, असा नारा मंत्री नरहरी झिरवाळांनी दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात नरहरी झिरवाळांनी हे विधान केलंय. तसंच पक्षाबाबत पक्षातलेच काही जण संशय निर्माण करतात, त्यामुळे कान पक्के ठेवा, असा सल्लाही झिरवळांनी स्वपक्षीय नेत्यांना दिलाय.

संबंधित व्हिडीओ