Gadchiroli Rain| गडचिरोली शहारात रात्रीचा सुमारास मुसळधार पाऊस | NDTV मराठी

हवामान विभागाने 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज दिला होता.त्याच अंदाजानुसार रात्रीच्या सुमारास पावसाने गडचिरोली शहराला झोडपून काढलं.दरम्यान मुसळधार पावसानंतर वातावरणात थंडावा निर्माण झालाय. नागरिकांना काहीशा प्रमाणात उकाड्यापासून दिलासा मिळालाय..

संबंधित व्हिडीओ