Rajendra Hagawane लपून बसलेल्या फार्महाऊसवर छापा, फरार असताना हगवणेचा मावळमध्ये मुक्काम | NDTV

हगवणेवर गुन्हा दाखल होताच पोलीस फार्म हाऊसवर गेला. फोटो समोर आला. 17 मेला गुन्हा दाखल झाल्यावर हगवणे दुसऱ्या दिवशी मावळमध्ये गेला.हगवणे फरार असताना थांबलेल्या फार्म हाऊसवर पोलीस दाखल झाले.पिंपरी-चिंचवड पोलिसांना माहिती मिळताच अटकेसाठी मावळमध्ये गेले. गुन्हे शाखेचं पथक बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर गेली होती.पोलीस येण्याआधीच राजेंद्र हगवणे फरार झाला होता.

संबंधित व्हिडीओ