Pune| बालभारती ते पौडफाटा रस्त्याला उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील,पर्यावरण प्रेमींची याचिका फेटाळली

पुण्यातील प्रस्तावित बालभारती ते पौडफाटा रस्त्याला उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवलाय. हा प्रस्तावित रस्ता वेताळ टेकडीवरून जाणार असल्याने पर्यावरण प्रेमींनी याचा विरोध केला होता.पर्यावरण प्रेमींनी या प्रस्तावित रस्त्याला विरोध करत याचिका दाखल केली होती. तीच याचिका आता उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे.न्यायालयाने त्यांच्या निकालात याचिकाकर्ते शहराच्या विकासमधील तज्ञ नसल्याचा उल्लेख केला आहे.कोर्टाने असेही आदेश दिले आहे जर रस्त्याचे काम सुरू करायचे असेल आणि त्यासाठी वन विभाग आणि पर्यावरण विभागाची आवश्यकता असल्यास परवानगी देखील घ्यावी...

संबंधित व्हिडीओ