Hingoli| Indian Oil च्या सेल्स मॅनेजर हत्याकांड| संबंधित CCTV फुटेज समोर, चार आरोपींना अटक

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील चोंढी येथे पेट्रोल पंप सील करण्यासाठी गेलेल्या इंडियन ऑईलच्या सेल्स मॅनेजर महेश शेळके यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली होती..आता या संपूर्ण हत्याकांडाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज NDTV च्या हाती लागलं आहे.. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे.. यासंदर्भात पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या सोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी

संबंधित व्हिडीओ