metro तीनच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. metro तीन उद्घाटनासाठी कशी सज्ज झाली याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान. मुंबईकरांसाठी आज अत्यंत आनंदाची बातमी आहे. आपण जर बघितलं तर मुंबईसी तीन aqua three line मेट्रो ची line सुरू होते आणि मुंबईकरांचा प्रवास जो आहे तो इथून पुढे सुखकर होणार आहे