भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीचा करार. संध्याकाळी 5 वाजता शस्त्रसंधी लागू.करार होताच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.श्रीनगर, अखनुरच्या सीमाभागात गोळीबार.तर फिरोजपूर, पठाणकोट,होशियारपूरमध्ये ब्लॅक आऊट.8.30 ते 9.30 दरम्यान श्रीनगरमध्ये ड्रोन हल्ले. श्रीनगर, बडगाममध्ये हल्ल्याचे प्रयत्न अयशस्वी.