भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे.यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत पाकिस्तानकडून अनेकदा चुकीची माहिती देण्यात आल्याचं सांगितलय..भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं असले तरीही पाकिस्तानकडून भारताचं कोणतही नुकसान झालेले नाही.. तसेत भारताकडून कोणत्याही धार्मिक स्थळांवर हल्ले करण्यात आलेले नसून पाकने केलेला दावा हा चुकीचं असल्याचं स्पष्ट केलंय.