हाफिज सईद, मसूद अजहर, दाऊद इब्राहीम आणि इतर दहशतवादी पाकिस्तानात मोकाट फिरतायत. त्यांना भारताच्या ताब्यात देण्याची मागणी पाकिस्तानला करण्यात येणार आहे. हव्या असलेल्या या दहशतवाद्यांची यादी लवकरच पाकिस्तानला सोपवण्यात येईल.