काल रात्री खरंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं.मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारतावर खोटे आरोप केलेयत.भारताने आधी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असं शरीफ यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलंय.. रात्री 11.30 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरीफ यांनी हे खोटे आरोप केलंयत.