#TrumpPutin #AlaskaSummit #WorldPolitics US President Donald Trump and Russian President Vladimir Putin met in Alaska to discuss the Ukraine conflict. This video provides an in-depth analysis of the meeting and its potential impact on global politics, with a special focus on its effects on countries like India. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्कामध्ये युक्रेन युद्धाच्या मुद्यावर बैठक झाली. या भेटीचं सविस्तर विश्लेषण आणि जागतिक राजकारणावर होणाऱ्या परिणामांबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये पाहा.