आमदार रोहित पवार यांनी रामराजे निंबाळकर यांची वकिली करू नये अशा शब्दामध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रोहित पवार यांच्यावर पलटवार केलाय. रावणाला राम म्हणण्याचं काम रोहित पवार करतात नाव राम आहे पण रामराजेंचं काम शकुनी मामाचं आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी सोज्वळ गप्पा मारू नयेत असंही विधान जयकुमार गोरे यांनी केलं.