हाय कोर्टाच्या निर्णयानंतर कांजूर डंपिंग हटा मोहिमेला बळ मिळालेलं आहे. यासाठी स्थानिकांकडून वेगवेगळे आंदोलन सुरु होते. यातच आता परिसरामधील डॉक्टरांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. डंपिंग ग्राउंड मुळे गेल्या काही वर्षांपासून लोकांमध्ये विविध आजार बळावत आहेत.