Pune | ISIS मोड्यूल प्रकरणातील दोन दहशतवाद्यांना NIA कडून अटक

मुंबई मधून दोन दहशतवाद्यांना एनआयए नं अटक केल्याची माहिती समोर येते आहे. दोन्ही दहशतवादी पुणे इसिस मॉडल प्रकरणातले आहेत अब्दुल्ला फैयाज शेख तला लियाकत खान अशी दोघांची नावं आहेत. लवकरच दोघांना कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे ही अटक महाराष्ट्र, गुजरात आणि भारतामधील इतर भागांमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्याच्या कटाच्या तपासामध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा मानली जातेय.

संबंधित व्हिडीओ