Sanjay Raut | मला अटक करा, पण... पाहा राऊतांनी त्यांच्या पुस्तकात काय केला खुलासा

अमित शहांबाबत संजय राऊत यांनी त्यांच्या पुस्तकातून आणखी एक दावा केलाय. राऊतांवर ईडी कारवाई होण्याआधी त्यांनी अमित शहांना फोन केला होता. मला अटक करा पण माझ्यासाठी कुटुंबीय आणि निकटवर्तीयांना का त्रास देता असं संजय राऊत अमित शहांना म्हणाले होते.

संबंधित व्हिडीओ