Kalyan Dumping Ground कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरण | किरण रसाळांच्या समर्थनार्थ Congress मैदानात

कल्याणमध्ये भाजप आमदाराच्या कार्यकर्त्यांनी डंपिंग ग्राऊंडच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या प्रकरणाला आता राजकीय वळण आलंय.. मारहाण झालेले किरण रसाळ यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचे पदाधिकारी उतरलेत. भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जावेत अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलीय. Assault on Kalyan Dumping Ground employee | Congress steps in to support Kiran Rasal.

संबंधित व्हिडीओ