'काम आपण करतो पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेमुळे दुसरेच निवडून येतात'- Sharmila Thackeray | NDTV मराठी

शर्मिला ठाकरे यांनी जेजुरीमध्ये बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरती भाष्य केलं आहे.“काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमार यांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; आता हे बंद करायचं आहे ” असं शर्मिला ठाकरेंनी सांगितलंय.

संबंधित व्हिडीओ