सरकारकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न, Dyanesh Kumar राजीनामा देणार नाहीत- Prithviraj Chavan

मुख्य निवडणूक ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक रस्त्यावर उतरलेत.यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिल्यास मोदींचा पराभव होईल त्यामुळे ते राजीनामा देणार नसल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलंय.

संबंधित व्हिडीओ